13.11.2022: राज्यपालांच्या हस्ते उत्तराखंड समाज गौरव व गढरत्न पुरस्कार प्रदान
13.11.2022: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गढवाल भ्रातृ मण्डल, मुंबई या उत्तराखंड प्रदेशातून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या लोकांच्या संस्थेतर्फे देण्यात येणारे ‘गढरत्न’ व ‘उत्तराखंड समाज गौरव सन्मान २०२२’ राजभवन येथे प्रदान करण्यात आले. यावेळी गढवाल भातृ मंडळाचे अध्यक्ष रमण मोहन कुकरेती व महासचिव मनोज द्विवेदी उपस्थित होते.