11.11.2022 : राज्यपालांच्या हस्ते प्रयोगशाळा व कर्करोग संशोधन केंद्राचे उद्घाटन संपन्न
11.11.2022 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे पुणे येथे सुरु करण्यात आलेल्या डॉ घारपुरे स्मृती जेनेटिक प्रयोगशाळा व कर्करोग संशोधन केंद्राचे (जीन हेल्थ) उद्घाटन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाला आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. माधुरी कानिटकर (निवृत्त), इंडियन ड्रग रिसर्च असोसिएशन ॲन्ड लेबॉरेटरीचे अध्यक्ष डॉ सुहास जोशी, प्र - कुलगुरु मिलींद निकुंभ, कुलसचिव डॉ राजेंद्र बंगाळ व इतर निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.