31.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत रक्त तपासणी शिबिराचे उदघाटन संपन्न
31.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन येथील कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित रक्त तपासणी शिबिराचे उदघाटन केले. यावेळी सर ज जी समूह रुग्णालय येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ विजय जोगळेकर व बॉम्बे हॉस्पिटल येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ समीर पगड तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.