20.10.2022 : राज्यपालांचे नैनिताल येथे आगमन
२०.१०.२०२२ : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नैनिताल येथे. नैनिताल येथील लोकभवन येथे राज्यपालांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. लोकप्रतिनिधी, नागरिक आणि हितचिंतकांनी राज्यपालांचे स्वागत केले.
20.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे नैनिताल येथे आगमन झाले. नैनिताल राजभवन येथे आगमनप्रसंगी त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.