11.10.2022 : राज्यपालांच्या हस्ते राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या कार्यालयाचे उदघाटन संपन्न
11.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या नवीन कार्यालयाचे उदघाटन संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी आमदार उमा खापरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे माजी मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.