07.10.2022: संसदेच्या राजभाषा समितीच्या सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
07.10.2022: संयोजक डॉ. मनोज राजोरिया यांच्या नेतृत्वाखाली राजभाषेवरील संसदीय समितीच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. शिष्टमंडळात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश होता.
07.10.2022: A Parliamentary Committee delegation on Official Language led by Convenor Dr. Manoj Rajoriya met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. The delegation comprised of Members of Lok Sabha and Rajy Sabha.