06.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत डॉ होमी भाभा विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारोह संपन्न
06.10.2022 : राज्य शासनाने नव्याने स्थापन केलेल्या डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दीक्षांन्त समारंभात ४१३ स्नातकांना पदवी देण्यात आली तसेच गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.