04.10.2022 : राज्यपालांनी घेतले रामकृष्ण मठातील दुर्गा मातेचे दर्शन
04.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामकृष्ण मठ, खार, मुंबई तर्फे आयोजित दुर्गोत्सवाला भेट देऊन दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांनी मठातील स्वामी रामकृष्ण व शारदा मातेच्या प्रतिमांना वंदन केले. रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी मठातील साधु व भक्तगण उपस्थित होते.