04.10.2022 : कझाखस्तानच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट
०४.१०.२०२२ : भारतातील कझाकस्तान प्रजासत्ताकचे राजदूत नुरलान झलगासबायेव यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. यावेळी कझाकस्तान प्रजासत्ताकचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत महेंद्रकुमार सांघी आणि उप-वाणिज्यदूत आसिफ नवरोझ उपस्थित होते.
04.10.2022 : कझाखस्तान गणराज्याचे भारतातील राजदूत नुरलान झाल्गसबायेव यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी कझाखस्तानचे मानद वाणिज्यदूत महेंद्र कुमार सांघी आणि आसिफ नवरोज हे देखील उपस्थित होते.