02.10.2022 : राज्यपालांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांसाठी इमारतीचे भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रम संपन्न
०२.१०.२०२२ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकभवन, मुंबई येथे प्रस्तावित सपोर्ट स्टाफ क्वार्टर इमारतीचे भूमिपूजन आणि फलक अनावरण केले.
02.10.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे श्रमिक कर्मचाऱ्यांसाठी प्रस्तावित इमारतीचे भूमिपूजन व पायाभरणी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी राजभवनाचे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.