21.09.2022 : माजी राष्ट्रपती यांच्या हस्ते राज्यपाल कोश्यारी यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
२१.०९.२०२२ : भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'भगत सिंह कोश्यारी: अ सोल डेडिकेटेड टू द नेशन' या पुस्तकाचे लोकभवन मुंबई येथे प्रकाशन झाले. श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लेखक डॉ. तुषार कांती बॅनर्जी आणि निमंत्रित उपस्थित होते.
21.09.2022 : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 'भगत सिंह कोश्यारी : अ सोल डेडिकेटेड टू द नेशन' या डॉ तुषार कांती बॅनर्जी लिखित पुस्तकाचे प्रकाशन राजभवन येथे करण्यात आले आहे. प्रकाशन सोहळ्याला कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.