20.09.2022 : राज्यपालांनी केले माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत
20.09.2022 : माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे आज 3 दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन मुंबई येथे त्यांचे स्वागत केले. कोविंद यांच्या हस्ते बुधवारी राज्यपाल कोश्यारी यांच्या जीवनपटावर आधारीत एका इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.