26.08.2022 : राज्यपालांच्या हस्ते १७ वे कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार प्रदान
26.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १७ वे कंस्ट्रक्शन वर्ल्ड आर्किटेक्ट व बिल्डर पुरस्कार बांधकाम क्षेत्रातील नामवंत व्यावसायिकांना देण्यात आले. एसाप ग्लोबल इन्फो ग्रुप माध्यम समूहाच्या वतीने हे राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पुरस्कार वास्तुरचनाकार व बांधकाम व्यावसायिकांना देण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते वास्तुरचनाकार आभा नारायण लांबा असोसिएट्स, सी पी कुकरेजा, डीएसपी डिझाईन, एडिफीस कन्सल्टंट्स, पी जी पत्की व संजय पुरी आर्किटेक्टस तसेच सर्वोत्कृष्ट बिल्डर पुरस्कार निरंजन हिरानंदानी. के रहेजा कॉर्प, महिंद्रा लाईफस्पेसेस, प्रेस्टिज आदींना देण्यात आले.