24.08.2022 : राज्यपालांनी दिली ‘आपटे वाडा’ स्मारकाला भेट
Zoom 24.08.2022 : राज्यपालांनी दिली 'आपटे वाडा' स्मारकाला भेट
24.08.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी खासदार तसेच ज्येष्ठ नेते बाळासाहेब आपटे यांचे निवासस्थान असलेल्या 'आपटे वाडा' या स्मारकाला भेट देऊन दिवंगत राष्ट्रीय नेत्याला आपली आदरांजली वाहिली. यावेळी दिवंगत बाळासाहेब आपटे यांचे कुटुंबिय उपस्थित होते.