31.07.2022 : राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत संस्कृत संभाषण वर्गाचा समारोप संपन्न
31.07.2022 : संस्कृत भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आयोजित दहा दिवसांच्या मोफत ऑनलाईन संस्कृत संभाषण वर्गाचा समारोप राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री दिनेश कामत, प्रांताध्यक्ष जयवंत गायकवाड, प्रांत सहमंत्री विनय दुनाखे, अभिजित कानेटकर यांसह संस्कृत प्रेमी व भाषावर्गात सहभागी झालेले विद्यार्थी उपस्थित होते.