18.07.2022 : राज्यपालांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
18.07.2022 : विविध राज्यांचे राज्यपाल व नायब राज्यपाल तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांनी अलीकडेच आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण करीत असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच श्रीमती सविता कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील उपस्थित होते.