07.05.2022 : राज्यपालांनी दिली भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट
07.05.2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. यावेळी राज्यपालांनी पुस्तकांची माहिती घेतली तसेच भिलार गावावरील माहितीपट पाहिला.