20.04.2022 : कुर्दिश सुलेमानी गव्हर्नर – राज्यपाल भेट
20.04.2022 : इराकच्या कुर्दिस्तान स्वायत्त भागातील सुलेमानी प्रांताचे गव्हर्नर डॉ हवल अबूबकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.