14.04.2022 : राज्यपालांच्या हस्ते डॉ शर्मिला घुगे संपादित पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
14.04.2022 : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज डॉ शर्मिला घुगे यांनी संपादित केलेल्या 'सोशो लीगल काँट्रीब्युशन ऑफ डॉ बाबासाहेब आंबेडकर इन नेशन बिल्डिंग' या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन केले. यावेळी पुस्तकाचे सहसंपादक डॉ भावेश भारड व डॉ विजेता सिंह देखील उपस्थित होते.