07.04.2022 : साप्ताहिक बलवंतच्या नव्या आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
Zoom 07.04.2022 : प्रकाशनच्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत असलेल्या रत्नागिरी येथील साप्ताहिक बलवंतच्या नव्या रूपातील तसेच डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, साप्ताहिक बलवंतचे संपादक व माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने, मालक श्रीमती माधवी माने, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, किशोर आपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
07.04.2022 : प्रकाशनच्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत असलेल्या रत्नागिरी येथील साप्ताहिक बलवंतच्या नव्या रूपातील तसेच डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. कार्यक्रमाला आमदार आशिष शेलार, साप्ताहिक बलवंतचे संपादक व माजी आमदार सुरेंद्रनाथ (बाळ) माने, मालक श्रीमती माधवी माने, ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक, किशोर आपटे व इतर मान्यवर उपस्थित होते.