01.04.2022: पालघर व कुलाबा येथील विद्यार्थ्यांसह राज्यपालांनी ऐकली ‘परीक्षा पे चर्चा’
29.01.2024 : राज्यपाल रमेश बैस विविध शाळांमधील शिक्षक, पालक व शालेय विद्यार्थ्यांसह राजभवन येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम ऐकला तसेच विद्यार्थी, शिक्षक व पालकांशी संवाद साधला. यावेळी अंजुमन इस्लाम संस्थेच्या सैफ तैयबजी गर्ल्स स्कूल, गोपी बिर्ला मेमोरियल स्कूल व जी डी सोमाणी स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाला शालेय शिक्षण विभाग व बृहन्मुंबई महानगर पालिका यांचे सहकार्य लाभले.
01.04.2022: Governor witnesses Pariksha Pe Charcha with Palghar, Colaba students 01.04.2022: Governor Bhagat Singh Koshyari witnessed Prime Minister Narendra Modi's interaction 'Pariksha Pe Charcha' on the screen in the company of school students at Raj Bhavan Mumbai. The Governor witnessed the programme with 60 students of Jawahar Navodaya Vidyalaya Palghar and Kendriya Vidyalaya Colaba Mumbai.