17.02.2022 : ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
१७.०२.२०२२ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने लोकभवन मुंबई येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची उपलब्धता, कौशल्य-आधारित शिक्षण, सरकारी कार्यक्रम आणि शिक्षण क्षेत्रातील आव्हाने यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
17.02.2022 : महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन उद्योगांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, कौशल्याधारित शिक्षण, शासकीय योजना व शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या या विषयांवर चर्चा केली. शिष्टमंडळात ट्रस्ट बोर्डचे आशिष पेडणेकर, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, उपाध्यक्ष करूनाकर शेट्टी, रवींद्र माणगवे, सुधाकर देशमुख, चंद्रशेखर पुनाळेकर व सरकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.