06.01.2022: बाटुच्या नवनियुक्त कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट
बाटुच्या नवनियुक्त कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट
लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ कारभारी काळे यांनी आज (६ जाने) राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.