30.11.2021 : राज्यपालांच्या हस्ते सहस्रजिथ क्रिएशन्स संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण संपन्न
30.11.2021 : पुण्यातील सहस्रजिथ क्रिएशन्स या राजकीय रणनीतीसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संकेतस्थळाचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, पुणे येथे करण्यात आले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, सामाजिक कार्यकर्त्या चित्रा वाघ, 'सहस्रजिथ'च्या संचालिका सायली नलवडे-कविटकर उपस्थित होत्या.