26.11.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजीत पवार तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून १३ वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडोजना आपली श्रद्धांजली वाहिली.