10.11.2021: विविध राज्यांच्या राज्यपालांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट
10.11.2021: राज्यपालांच्या वार्षिक परिषदेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतीं एम व्यंकय्या नायडू यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल तसेच केंद्र शासित प्रदेशांचे प्रशासक यांच्या सन्मानार्थ उपराष्ट्रपती निवास येथे स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.
10.11.2021: The Conference of Governors 2021, Vice President of India M Venkaiah Naidu hosted a reception for Governors, Lieutenant Governors and Administrators of UTs at Upa Rashtrapati Nivas in New Delhi. Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari was also present.