08.11.2021: वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण अधिकाऱ्यांना राज्यपालांची कौतुकाची थाप
08.11.2021: वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण सेवा संस्था यांच्या मानद शिक्षक व अधिकाऱ्यांनी करोना काळात राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला
08.11.2021: Governor Bhagat Singh Koshyari felicitated the State and district officers of Road Safety Patrol and Civil Defence for their work during COVID-19 pandemic at Raj Bhavan, Mumbai.