08.11.2021: स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट
08.11.2021: स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे नवनियुक्त प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
08.11.2021: Lt. Gen. HS Kahlon, the newly appointed General Officer Commanding, Maharashtra, Gujarat & Goa Area called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.