28.10.2021: राज्यपालांनी आदर्श गाव राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांची भेट
28.10.2021:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आदर्श गाव राळेगणसिध्दी येथे अण्णा हजारे यांची भेट घेतली. राज्यपालांनी हजारे यांच्या संकल्पनेतून साधलेल्या ग्रामविकासाची व लोकसहभागावर आधारित नाविण्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेतली. राज्यपाल कोश्यारी यांनी संत निरोबाराय विद्यालय परिसरातील स्वर्गीय नवलभाऊ मिडीया सेंटरला भेट दिली व गावाच्या विकास कामांची तसेच अण्णा हजारेंच्या कार्याची माहिती सांगणा-या छायाचित्र दालनाची पाहणी केली.
28.10.2021: Governor Bhagat Singh Koshyari visited Ralegan Siddhi in Ahmednagar District and had a meeting with Anna Hazare