बंद

    15.10.2021 ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राज्यपालांची आदरांजली

    प्रकाशित तारीख: October 15, 2021

    ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना राज्यपालांची आदरांजली

    दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ‍यांनी राज भवन येथे डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन त्यांना आदरांजली वाहिली. राजभवन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
    देखील यावेळी डॉ कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.
    राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव प्राची जांभेकर, खासगी सचिव उल्हास मुणगेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.