02.08.2021 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-रुपी प्रिपेड व्हाऊचरचे लोकार्पण
02.08.2021 : दूरस्थ माध्यमातुन झालेल्या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजभवन, मुंबई येथून उपस्थित होते. आर्थिक सेवा मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या संयुक्त विदयमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ई-रुपी कोविड लसीकरण केद्रांवर कसे वापरता येईल याचे प्रात्याक्षिक यावेळी दाखविण्यात आले.