21.07.2021: हिंदी काश्मीर संगम या संस्थेच्या कार्यक्रमात साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान
21.07.2021: साहित्य, संस्कृती, भाषा संरक्षण आणि संवर्धनाचे कार्य करणाऱ्या ‘हिंदी काश्मीर संगम’ या संस्थेच्या वतीने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन व साहित्यिक व समाजसेवक यांचा सन्मान आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महेश आचार्य, हिंदी काश्मीरी संगमचे सदस्य दिनेश बारोट उपस्थित होते.
21.07.2021: Governor Bhagat Singh Koshyari released a book on Kashmir by Kashmiri writer and social worker Dr Beena Budki at Raj Bhavan, Mumbai. Pandit Mahesh Acharya and Dinesh Barot, Member of Hindi Kashmiri Sangam were present.