20.07.2021 : राज्यपालांच्या हस्ते मराठी – हिंदी चित्रपट सृष्टीतील कलाकारांचा गौरव
20.07.2021 : नमो सिने टीव्ही निर्माता संघटनेच्या वतीने ‘मेड इन इंडिया आयकन्स: महाराष्ट्र सन्मान’ ४२ व्यक्तींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे प्रदान करण्यात आले.