09.07.2021 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०८ वा दीक्षांत समारोह संपन्न
09.07.2021 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या १०८ व्या दीक्षांत समारोहात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना मानवविद्या शाखेतील ‘विधी पंडित’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
09.07.2021: The Governor of Maharashtra and Chancellor of Universities in the State Bhagat Singh Koshyari conferred the Honorary Doctor of Laws (LLD) on the former Chief Justice of India, Justice Sharad Arvind Bobde at the 108th Convocation of the Rashtra Sant Tukadoji Maharaj Nagpur University (RTMNU) held online.