06.07.2021 : करोना काळात सेवा देणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
06.07.2021 : करोना उद्रेकानंतर शाळा व कंपनीच्या बसेस व वाहने गरजु रुग्णांच्या सेवेकरिता ऍम्ब्युलन्स सेवा म्हणून वापरल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील ५० ऍम्ब्युलन्स चालक, व्यवस्थापक, स्कुल बस मालक व स्कुल व कंपनी बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला.
06.07.2021: Governor Bhagat Singh Koshyari felicitated 50 ambulance drivers, transport supervisors and office bearers of School and Company Bus Association for their services to the city during the outbreak of COVID-19 pandemic. The felicitation of the Corona Warriors was organized by the School and Company Bus Owners Association at Raj Bhavan, Mumbai.