30.06.2021: राज्यपालांच्या उपस्थितीत भारत विकास परिषदेच्या मुलुंड शाखेचे उद्घाटन संपन्न
30.06.2021 : भारत विकास परिषदेचे संस्थापक डॉ सुरज प्रकाश यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त महाराष्ट्र कोकण प्रांताच्या वतीने आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत परिषदेच्या मुलुंड शाखेचे उदघाटन पार पडले. कार्यक्रमाला भारतीय विकास परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष गजेंद्र सिंह संधू, राष्ट्रीय कोश्याध्यक्ष संपत खुर्दीया, संघटन मंत्री सुरेश जैन, महाराष्ट्र कोंकण प्रांताचे अध्यक्ष महेश शर्मा, महासचिव यतीश गुजराथी उपस्थित होते.
30.06.2021: Governor Bhagat Singh Koshyari inaugurated the Mulund Branch of the Bharat Vikas Parishad through online mode. National President of the Bharat Vikas Parishad Gajendra Singh Sandhu, Organisational Secretary Suresh Jain, National Treasurer Sampat Khurdiya, President of Maharashtra Prant Mahesh Sharma, General Secretary Yateesh Gujarathi and others were present.