21.06.2021 : राज्यपालांच्या हस्ते नवयोग संस्थेतर्फे आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन
21.06.2021 : आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ‘प्रकृति माता और नादयोग द्वारा वैश्विक महामारी का समाधान’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ऑनलाईन माध्यमातून केले. डॉ. नवदीप जोशी द्वारा संचालित नवयोग या संस्थेतर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रात नवयोग सूर्योदय सेवा समितीचे अध्यक्ष डॉ देवी दत्त जोशी, अमेरिकेतील प्रसिद्ध योग गुरु गिरीश झा सहभागी झाले होते.