12.06.2021 : राज्यपालांची नागपूर येथील दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन या संस्थेला भेट
12.06.2021 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज नागपूर येथे नेत्रहिनांसाठी कार्य करणाऱ्या दि ब्लाईंड रिलीफ असोसिएशन या संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मकरंद पांढरीपांडे, सचिव नागेश कांडगे यांनी राज्यपालांचे स्वागत केले व संस्थेच्या कार्याची माहिती दिली.