01.06.2021 : कुलगुरू शशिकला वंजारी यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
०१.०६.२०२१ : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईतील लोकभवन येथे 'अंडरस्टँडिंग अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. पुस्तकाच्या लेखिका डॉ. शशिकला वंजारी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू आणि डॉ. रीता सोनावत उपस्थित होत्या.
01.06.2021 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ शशिकला वंजारी आणि डॉ रिटा सोनावत यांनी लिहिलेल्या 'अंडरस्टँडिंग अर्ली चाईल्डहुड एजुकेशन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.