06.03.2021: मध्यकालीन कविता का पुनर्पाठ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
06.03.2021: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापीठातील हिंदी विभागाचे प्रमुख प्रो करुणाशंकर उपाध्याय यांनी लिखीत मध्यकालीन कविता का पुनर्पाठ या पुस्तकाचे प्रकाशन राज भवन, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी खासदार मनोज कोटक, भागवत परिवाराचे अध्यक्ष डॉ वीरेंद्र याज्ञिक, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश तिवारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.