03.03.2021 : नवनियुक्त मुख्य सचिवांनी घेतली राज्यपालांची भेट
03.03.2021 : राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुंटे यांच्या पत्नी अश्विनी कुंटे देखिल उपस्थित होत्या.
03.03.2021 : The newly appointed Chief Secretary Sitaram Kunte called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. Smt Ashwini Kunte was also present