03.02.2021 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पोलीस परेड ग्राउंड येथे आगमन
03.02.2021 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे पोलीस परेड ग्राउंड हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी राज्यपाल श्री. कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दीघावकर, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी राज्यपाल श्री.कोश्यारी यांचे स्वागत केले.