02.02.2021 : राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी राज्यपालांची भेट घेतली
02.02.2021: राज्याचे प्रभारी पोलीस महासंचालक हेमंत नागराळे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
02.02.2021: In Charge Director General of Maharashtra Police Hemant Nagrale met Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. It was a courtesy call.