30.01.2021 : हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली
३०.०१.२०२१ : शहीद दिनानिमित्त शनिवारी (३० जानेवारी) मुंबईतील लोकभवन येथे देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली म्हणून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी २ मिनिटे मौन पाळले. याप्रसंगी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.
30.01.2021 : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज भवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आपली आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.