26.01.2021: प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित राजभवन येथे ध्वजारोहण केले
26.01.2021: भारताच्या 71 व्या प्रजासत्ताक वर्धापन दिनानिमित राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज भवन येथे ध्वजारोहण केले. यावेळी राज भवन मध्ये तैनात असलेले राज्य राखीव दलातील जवान मानवंदना दिली. राज भवनमधील अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.