08.01.2021 : भारताने जॉर्जियाला करोना लस उपलब्ध करून द्यावी’: राजदूतांची विनंती
08.01.2021: जॉर्जियाचे भारतातील राजदूत अर्चिल डझुलियाश्विली यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची लोकभवन, मुंबई येथे भेट घेतली. मुंबईतील जॉर्जियाचे मानद कौन्सुल सतींदर सिंग आहुजा हेही उपस्थित होते
08.01.2021 : जॉर्जियाच्या राजदूत अर्चिल झुलियाश्विली यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली यावेळी जॉर्जियाचे मुंबईतील मानद वाणिज्यदूत सतिंदर सिंह आहुजा उपस्थित होते.