19.12.2020: राष्ट्रपतींचे गोव्यातील विमानतळावर राज्यपालानी केले स्वागत
19.12.2020 : गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिन समारोहाला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती राम नाथ कोविंद व श्रीमती सविता कोविंद यांचे गोवा येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.