26.11.2020 : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते कृतज्ञतापूर्व सन्मान
26.11.2020: जीवन ज्योत संस्थेच्यावतीने 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबियांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कृतज्ञतापूर्व सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार संगमलाल गुप्ता, आमदार मंगलप्रभात लोढा, जीवन ज्योत संस्थेचे अध्यक्ष मुरजी पटेल तसेच 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबिय उपस्थित होते.