26.11.2020 : मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह मुंबईतील पोलीस आयुक्तालय येथे जाऊन अतिरेकी हल्ल्यामध्ये हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली.