14.10.2020: राजभवन येथे करोना देवदुतांचा सन्मान
14.10.2020: दैनिक शिवनेर तर्फे राजभवन येथे आयोजित सन्मान करोना देवदुतांचा या कार्यक्रमात निवडक समाजसेवींना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करोना देवदूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी खासदार रामशेट ठाकूर, माजी नगरपाल डॉ जगन्नाथराव हेगडे यांसह डॉ अमेय देसाई, प्रशांत कारुळकर व लीलाधर चव्हाण यांना यावेळी करोना देवदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.